Thursday, December 6, 2007

काही मजेदार गोष्टी



*स्त्रीया तर्क करण्यात तरबेज असतात तर पूरूष त्या तर्कांवर मात करण्यात तरबेज असतात.
*राग आणि रोग माणसांच्या संपूर्ण आयूष्यालाच गिळंकॄत करतात म्हणून हे दोन्ही सोडण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहीजेत

0 comments: