Wednesday, December 19, 2007

माझी चारोळी

गंमतीने तुला
म्हटले
तु होशील आजी
अन मी आजोबा...?
आपण कसे दिसू??
त्यावेळी तुला
आले किती पोटभर हसू....!



प्रा.सचिन दिनकर पाटील.

0 comments: