Today SMS
व्वा भाई खरीदारीतही आर्धी समजदारी आहे ?
लग्नानंतर आणि मोबाईल खरेदी केल्यानंतर
एकाच गोष्टीचा अफ़सोस होतो... ते म्हणजे जर थोडे दिवस थांबलो असतो तर ????
कदाचित आणखीन चांगले माँडेल मिळुन गेले असते...
Today SMS
आणखी एक चंन्द्र ?तर अशक्यच आहे..
आणखी एक सूर्य ? तर अशक्यच आहे..
आणखी एक आकाश ? तर अशक्यच आहे..
आणखी एक मित्र ? तुझ्या सारखा ?............अशक्यच आहे..
कारण देव एकदा सारख्या दोन चुका पुन्हा करत नाही

निवडणूका पुर्वीचा हा ऊष्ण आजार आहे...हा थांबायला एकच ऊपाय..तो म्हणजे निवडुन येणे..बस्स...













1 comments:
...क्या खुब कहा
Post a Comment