Tuesday, May 6, 2008

दोन वेडे



दोन वेडे एकदा गप्पा करत असतात त्यात...
पहिला वेडा म्हणतो भारतात फ़क्त पोष्टमनच का आहेत...पोष्टवूमन का नाहीत?
दुसरा वेडा म्हणतो: अरे त्याच काय आहे...! कारण ...की ...जर पोष्टवूमन पोष्टसेवेत भरल्या तर त्या डीलेव्हरीतच नऊ महीने लावतील म्हणुनच...!!

1 comments:

nayan said...

हसा आता...