Wednesday, May 21, 2008


एका म्हाता-या माणसाने एका तरुणीशी लग्न केले ही गोष्ट पाहुन त्यांची मुलाखत घ्यायला आलेल्या मंडळीनी त्या उपवर तरुणीला विचारले,की ‘आपण या वयोवॄध्द म्हाता-यात असे काय पाहिले...?’
मुलगी म्हणाली :त्याचे काय आहे? एक तर मी हे पाहिले की यांचा इन्कम ..आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे यांचे दिनकम ...

0 comments: