Sunday, December 26, 2010

ईंटरेस्ट नसेल तर देऊ नकोस ना?

मँनेजर: आम्ही आमच्या बँकेत विना ईटरेस्टने लोन देऊ...
कस्टमर: अरे द्यायचे असेल तर थोडे थोडे हसुन देना..आणि जर देण्यात ईंटरेस्ट नसेल तर देऊ नकोस ना?