Thursday, September 29, 2011

पती पत्नी



पतिदेव: अग ऐकतेस ना..?
पत्नी: बोला तर...
पतिदेव: मला जर तापाची कणकण वाटते आहे...जरा डाँक्टरां कडे जाऊन येतो की
पत्नी: नका नका...मुळीच माणसांच्या डाँक्टरांकडे जाऊ नका...
पतिदेव: का पण..??
पत्नी: तुमचे लक्षण ठिक दिसत नाहीत ..तुम्ही तर जनावरांच्या डाँक्टरांकडे जाऊन या म्हटल...!
पतिदेव: का गं पण
पत्नी: तुम्ही रोज एखाद्या कोंबड्या प्रमाणे सकाळी ऊठतात...गाढवा प्रमाणे आँफ़िसात पळतात...गाढवा प्रमाणे काम करतात...माकडा प्रमाणे बाँसच्या इशा-यावर नाचतात...घरी आल्यावर कुटूंबांवर कुत्र्याप्रमाणे अंगावर भुंकतात...आणि म्हशी प्रमाणे झोपुन जातात...माणंसांचा डाँक्टर तुमच्यावर खाक इलाज करु शकेल तरी काय...?

0 comments: