नमस्कार,
जीवन हे अनेक तरंगाचे बनले आहे कधी हास्य तर कधी रुसवे-फ़ुगवे.. आणि खंर पहा..जेवणात नुसते रोज गोड असेल तर कसे वाटेल? अंदाज करा की भाजीत मीठं नसेल तर अळणीचं वाटणारं...म्हणून हास्य मेव जयते हे प्रत्येकाच्या जीवनातील भावतरंगाचे स्वछंद आणि लोभसं असं चित्रंण आहे त्यामूळे “हास्य मेव जयते” आपणा साठी एका मराठी ब्लाँगच्या रुपाने जीवनातील पचंपक्वानांच्या या अभिरुचीचा मनःपूर्वक आस्वाद आपणास घडवून देणार आहे.
सचिन पाटील.
Saturday, September 10, 2011
मैत्रीणीचे पत्र आहे
सांता : एक कोरा कागदाला पहात जवळ घेत असतो..
बांता म्हणतो: हे काय आहे..?
सांता: माझ्या मैत्रीणीचे पत्र आहे..!
बांता: पण त्यावर तर काहीच लिहलेले नाही...!
सांता: आजकाल आम्ही एकमेकांशी बोलत नाही...!
0 comments:
Post a Comment