पहिला गाढव: यार माझे मालक मला फ़ार मारत असतात..!
दुसरा गाढव: अरे यार मग तु इथुन दुसरीकडे पळुन का नाही जात...!
पहिला गाढव: पळुन तर गेलो असतो पण ईथे माझे फ़्यूचर खुपच ब्राइट आहे ...!
दुसरा गाढव: ते कसे काय यार...!
पहिला गाढव: अरे मालकाची सुंदर मुलगी मालकाला छळु लागताच तो नेहमी तिला रागावुन म्हणतो
"तुझे, लग्न एखाद्या गाढवाशी लावुन देइल ..!
बस्स ह्याच उमेदीने मी ईथे वाट पहात थांबलो आहे ’
0 comments:
Post a Comment