Wednesday, October 26, 2011

टीचर आणि सांता नावाचा विदयार्थी..


टीचर: सर्व विद्यार्थ्यांना म्हणतात ..." सर्वांनी आता निबंध लिहा..क्रिकेट वर...!
सर्व जण मग निबंध लिहिण्यात व्यस्त होते..मात्र सांताने काही शब्द लिहीले...!
"DUE TO RAIN, NO MATCH!"