Tuesday, November 1, 2011

एक माणूस आणि दुकानदार...!


एक माणुस: मस्त पैकी एक छानसे शर्टींगसाठीचे कापड दाखवा..
दुकानदार: Plain मध्ये दाखवु का..?
एक माणुस: नको नको एअर पोर्ट पर्यंत जाण्याची काय गरज आहे..? "इथेच दाखवुन देना...!"


2 comments:

आशा जोगळेकर said...

तुमचे चुटके अगदी नवीन असतात. मी ते सर्वांना सांगते . खूपशा लोकांच्या चेहे-्यावर तुमच्या मुळे हास्य फुलते .

sachin patil said...

Thanks ashaji with Regard...!