ट्रेन मध्ये खिड्कीच्या सीट वर बसलेल्या दोन स्त्रिया आपापसात भांडत असतात त्या भांडणात खिड्कीच्या सीटा जवळ बसलेली बाई तिच्या शेजारीच बसलेल्या बाईला म्हणते मला खुप गरम होत आहे.. खिडकीची काच ऊघडी ठेव....तर तिच्या बाजुला बसलेली बाई म्हणते मला तर थंडी वाजते आहे...खिडकीची काच बंद कर...एक म्हणते ऊघड ..दुसरी म्हणते बंद कर ...या भांडणात दोघीही एकमेकांचे केस उपटवण्या पर्यंत भांडत असतात ... त्यांच्या समोर बसलेला गॄहस्थ त्या दोंघींना उद्देशून म्हणतो..."तुम्ही दोघी ज्या कारणाने भांडत आहात पण आता समोर बघाल तरी... खिडकीला
काच तरी आहे काय...?"


0 comments:
Post a Comment