Wednesday, January 4, 2012

महाशय कुछ सुनाओगेभी या सिर्फ कॅसेटही बदलते रहोगे


एक कवि महाशय भरलेल्या मैफ़िलीत शायरी ऐकवत होता...पण जसे तो बोलायला लागला की त्याची कवळी सारखी बाहेर यायची..अनेक वेळेस हे पुन्हा पुन्हा घडायचे...शेवटी एका न राहवल्या गेलेल्या  हिंदी भाषिक श्रोत्याने चटकन बोलून दाखवले...
' महाशय कुछ सुनाओगेभी या सिर्फ कॅसेटही बदलते रहोगे'