नमस्कार,
जीवन हे अनेक तरंगाचे बनले आहे कधी हास्य तर कधी रुसवे-फ़ुगवे.. आणि खंर पहा..जेवणात नुसते रोज गोड असेल तर कसे वाटेल? अंदाज करा की भाजीत मीठं नसेल तर अळणीचं वाटणारं...म्हणून हास्य मेव जयते हे प्रत्येकाच्या जीवनातील भावतरंगाचे स्वछंद आणि लोभसं असं चित्रंण आहे त्यामूळे “हास्य मेव जयते” आपणा साठी एका मराठी ब्लाँगच्या रुपाने जीवनातील पचंपक्वानांच्या या अभिरुचीचा मनःपूर्वक आस्वाद आपणास घडवून देणार आहे.
सचिन पाटील.
Thursday, January 5, 2012
काय रे ..असं काय झाल ?
पहिला दोस्त : अरे यार हा मोबाईल ना मला तर कंगालच करुन सोडेल....!
दुसरा दोस्त : काय रे ..असं काय झाल ?
पहिला दोस्त : आता सारखं सारखं दाखवतो आहे ' बॅटरी लो ' आजपर्यंत माझ्या 56 बॅटरीज चेंज करुन झाल्यात...! "
0 comments:
Post a Comment