Wednesday, January 11, 2012

तर मग तु मला पत्र का बर पाठवलं..!


संता: (बंताला) : अरे तुझ्या कडे मोबाईल होता , तर मग तु मला पत्र का बर पाठवलं..!
बंता: अरे मी तुला फ़ोन केला होता पण त्यातुन आवाज आला प्लीज ट्राय लेटर, म्हणुन मी तुला पत्र लिहिले...!!"

0 comments: