Friday, January 13, 2012

टीचरला जाऊन सांगितले की

शीलाने शाळेत आपल्या मुलाला जेव्हा पहिल्यांदा दाखल केले तेव्हा त्याच्या टीचरला जाऊन सांगितले की माझा मुलगा मुन्ना हा बालीश आणि फ़ार संवेदनशील आहे त्याकरता कृपया त्याला पिटू (मारु) नका ..हो त्याने जर खोडी केली तर त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाला पिटुन काढा म्हणजे हा मग हे पाहुन त्याचा त्याचाच सुधरुन जाईन...!

0 comments: