Monday, January 16, 2012

सांग तुझे वजन किती आहे..?


डाँक्टर: (बंडूला) : सांग तुझे वजन किती आहे..?
बंडू: चष्मा लावला तर ८० किलो ...!
डाँक्टर: आणि चष्मा न लावता...!
बंडू:  दिसतच नाही...!

0 comments: