Friday, January 20, 2012

ही माशी आमच्या हाँटेलातली नाही



बंडू ईकडे ये असे म्हणत हाँटेलवर जेवणा-या एका ग्राहकाने त्याला बोलावले...
ग्राहक: "अरे बघ तर या ग्लासात चक्क एक माशी पडलेली आहे..!"
बंडू: ग्लास द्या तर हातात ....बघु तरी द्या ती माशी..!
ग्राहक: हे घे..!"
बंडू: ग्लासतली माशी हातात घेत तिला न्याहाळत म्हणतो...अरे नही साहब ..ही माशी आमच्या हाँटेलातली नाही आहे...!


2 comments:

अनघा said...

:D :D

sachin patil said...

Thanks for :D :D
but what is this...? can you tell me please Anagha